तळेगाव बाजार येथील विलासराव हिवराळे यांना…
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तळेगाव बाजार दि.14 .येथील विलासराव हिवराळे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला.त्याबद्दल तळेगाव बाजार येथील पत्रकार सदानंद खारोडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राम खारोडे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे यांच्या हस्ते विलास हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संजय राऊत मधूकर ठोंबरे सुभाष भड सदानंद खारोडे रामेश्वर लाखे अरुण खारोडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गव्हाळे सेवा सहकारी सोसायटी सदस्य निलेश बोदडे रशिद शहा देवेंद्र भड विजय मानखैर विलाश खारोडे ह्रदयनाथ खारोडे रतन दांडगे विजय पिजरकार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत माजी सदस्य शे. मुज्जफर भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन सदानंद खारोडे यांनी केले



