खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे घवघवीत यश

( जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे घवघवीत यश ) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग 81 व्या युथ स्पर्धा,2023 जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे यशाची परंपरा कायम. अकोला येथे झालेल्या 81 व्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा यात जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेने तृतीय क्रमांक मिळवला.महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद बॉक्सिंग स्पर्धात् दोन रोप्य पदक दोन कांस्यपदक यावर आपला यशाच्या शिक्का मोर्तब केला रोप्य पदक 1) प्रतीक खंडागळे

2) सुरवाडे

कास्य पदक 1) गौरव बहारे

2) तुषार साळवेया

स्पर्धाकांनी जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले अशा प्रकारे रोप्य पदक व दोन कास्यपदक कमाई केली.व यांच्या यशाच्या मागे जिल्हा संघटनाचे मा. विजय सोनवणे सर नाशिक विभागाचे मा. सचिव मिलिंद साळुंखे व जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कोचेस कमिशनचे अध्यक्ष मा. पवन एस शिरसाट R&J कमिशन सचिव असलम सय्यद संघ व्यवस्थापक मनोज घारू यांनी सर्वांनी परिश्रम घेऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button