बुलढाणामहाराष्ट्र
सुनील कडासने यांना बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

खामगाव : काही वर्षाआधी मलकापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील कडासने यांना बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी मिळाली आहे. नुकताच त्यांनी आपला पदभार स्विकारला असून, याप्रसंगी खामगाव येथील श्री तानाजी व्यायाम शाळेचे सचिव व भाजपा ज्येष्ठ नेते ओंकारआप्पा तोडकर यांनी बुलडाणा येथे त्यांच्या मुख्यालयी भेट घेतली व त्यांना मिठाई भरवून तसेच श्री साईबाबांची प्रतिमा भेट देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या……..
जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी



