महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आता तरी जागे व्हा ||

“महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आता तरी जागे व्हा || मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से. असलेले तापमान आज 45 पार केले आहे. पुढील प्रत्येक ५ वर्षात ४५ ते ५० नंतर ६० अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि आहे ती झाडेही सुकतील. आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही…. रडू नका लक्षात असू दया तमाम नागरिकांना जाहिर आवाहन; कृपया जे करायचे ते स्वत:च करा. *येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा ३ वर्ष पोटच्या मुलासारखे संगोपन करा. पाणी वाचवण्याचा संदेशाचा प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा मनापासून विचार करा…. सर्वांनी एकत्र या चला एक होऊन झाडे लावून ती चांगल्या पद्धतीने मोठी करू, गुड मॉर्निंग, गुड नाईट. चे मेसेज पाठवण्यापेक्षा हा मेसेज १०० वेळा पाठवा सुखी व्हाल……..
जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी



