ते नगरसेवक

…. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर नेरुळ नवी मुंबई नगरसेवक म्हणजे वार्डातील सर्व कामकाजाची पाहणी करणारा तसेच वेळोवेळी जिथे कामाची गरज आहे तिथे ते काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी कर्तव्यदक्ष असणारा म्हणजेच नगरसेवक नेरूळ येथील आंबेडकर नगर रमेश मेटल कोरी येथील नगरसेविका कुमारी कविता चंद्रकांत आ गोंडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या किती कर्तव्यदक्ष आहेत हे दाखवून दिले रोडवरील सांडपाण्याचा सामान्य जनतेला त्रास होत आहे हे पाहता त्यांनी सांडपाण्याचे नियोजन करून गटाराचे कामकाज चालू केले तसेच पाणी समस्या ही खूप मोठी समस्या आहे हे जाणून त्यांनी जनतेसाठी बोरवेल सुद्धा करून घेतली रमेश मेटल मधील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल स्त्री ही कुठेच कमी पडत नाही हे त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिले 🖋️



