महाराष्ट्रविदर्भ

श्री ची पालखी २६ मे रोजी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगांव प्रतिनीधी श्याम पहुरकर श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी २६ मे रोजी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पायदळ वारीचे ५४ वे वर्ष आहे.प्रथा-परंपरेनुसार जेष्ठ शुध्द सप्तमीचे दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी टाळ मृदंगाचे निनादात वाजत- गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. विधिवत पूजन करून श्री च्या रजत मुखवटा पालखी विराजमान करून पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोते. च्या गजरात भगव्या पताकाधारी वारकर्या सह एका गणवेषात, शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान करणार आहे. श्री पालखीचे दर्शनाकरिता होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आवश्यकतेनुसार श्री चे पालखीचे परिक्रम मार्गासाठी व मुक्कामाचे ठिकाणी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे पालखी प्रमुखाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत पालखी प्रमुखना हा निर्णय परीस्थिती अनुभव अति राहील.श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूर पोहोचणाऱ्या आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज स्थापनाच्या शाखेत पालखीच्या पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्री ची पालखी निघणार आहे 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहण्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगावी पोहोचणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button