Uncategorized
मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावरून उडी घेऊनतरुणाची आत्महत्या

मुक्ताईनगर प्रतिनिधी- धनराज मांडवकर
सविस्तर वृत्त असे की
निलेश संतोष पाटील राहणार शेमळदा तालुका वय 24 दिनांक 16 / 04 /2024 रोजी या तरुणाने खामखेडा पूल ( पूर्णा नदी पात्रात ) उडी घेऊन जीवन यात्रा संपवली निलेश पाटील चे मृत शरीर स्वविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे मुक्ताईनगर तालुक्यात आत्महत्याचे सत्र सुरूच आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे



