बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त भव्य दिव्य आयोजन…

…(जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) खामगाव जवळच असलेल्या अकोला रोडवरील प्राचीन काळातील शिवशंकर मंदिर ला लागून 51 फुटाची हनुमान मूर्ती आहे दरवर्षी येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो . शिवशंकर संस्थान च्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला खामगाव तालुक्यातील हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button