महाराष्ट्रराजकीयविदर्भ
माजी आमदार दिलीप कुमार सानंदांना द्यावे लागले एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
…….. म्हणे मी कट्टर काँग्रेसी
बाजार समितीतून
*नाना गो बॅक*
ज्ञानेश्वर पाटील हा संस्कारहीन माणूस
सानंदांचे पत्रकार परिषदेत बेछूट आरोप.
*नानांकडे निवडणूक लढण्यासाठी मी पैसे लावले
* विधानसभेची निवडणूक लढल्यानंतरही नानांचा कार्यकर्त्याच्या जागेवर डोळा
*कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांची उतरणे कितपत योग्य सानंदा म्हणतात
*पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करताना काही गूज संवाद
*मी राजकारणात अनेकांना मोठे केले पण माणूस मोठा झाला की तो आपले संस्कार विसरतो सानंदाचा आरोप. त्या पैकी एक नाना पाटील आहेत असे सानंदा म्हणाले.
***********************



