शेवटच्या दिवशी बाजार समितीच्या निवडणूकीत

१८ जागांसाठी एकूण ११२ अर्ज
दाखल; ३० एप्रिल रोजी मतदान
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर नामनिर्देशन घेण्याच्या वेळेपर्यंत आज ३ एप्रिल रोजी ८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अशाप्रकारे बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी एकूण ११२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आज ३ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी सहकारी संस्था मतदार संघातुन मिरगे गोविंदराव गणपतराव (इमाव ) (सर्वसाधारण), मिरगे लताबाई देविदास ( महिला राखीव ), शेजोळे पांडुरंग महादेव (सर्वसाधारण), घुईकर देवानंद आत्माराम (सर्वसाधारण), रविंद्र शामराव ठोंबरे (वि.जा.ज.) (वि.जा.ज.), ढगे राजहंस वासुदेव (सर्वसाधारण), कराळे सुरेश शिवाजी (इमाव), धुमाळे वासुदेव किसन (इमाव ), वाघमारे दत्तात्रय निनाजी (सर्वसाधारण), लांजुळकार निवृत्ती रामभाऊ (सर्वसाधारण), लांजुळकर देवलाल श्रीराम
(सर्वसाधारण) (इमाव), भारसाकळे संतोष श्रीकृष्ण (वि.जा.ज.), दळी तेजराव भिमराव (सर्वसाधारण), भोजने राजाभाऊ अर्जुन (सर्वसाधारण), घाटे दुर्गाबाई एकनाथ (महिला राखीव), ढोले मधुकर रघुनाथ (सर्वसाधारण), निळे दादाराव साहेबराव (सर्वसाधारण), पुंडकर चेतन वासुदेव (इमाव) (सर्वसाधारण), सौ. दुर्गा अमोल पंडकर (महिला राखीव), हिंगणे अजय गजानन (सर्वसाधारण), हिंगणे परमेश्वर विष्णु (सर्वसाधारण), जवंजाळ रामधन हरिश्चंद्र (सर्वसाधारण), श्रीकृष्ण जगन्नाथ कोकाटे (सर्वसाधारण), शेजोळे विष्णु शत्रुघ्न ( सर्वसाधारण), पहुरकर श्रीकृष्ण भावजी (सर्वसाधारण), ढगे सुमनबाई वासुदेव (महिला राखीव), सोनटक्के श्रीकृष्ण राजाराम (सर्वसाधारण), देवचे मनोहर पुंडलिक (इमाव), सहस्त्रबुध्दे दशरथ वासुदेव (सर्वसाधारण), जवंजाळ कमल जगन्नाथ (महिला राखीव), बुरूंगले शिवाजी उमाकांत (वि.जा.ज.), देवकते अशोक मारोती (वि.जा.ज.)
(सहस्त्रबुध्दे ) प्रमोद
पुरुषोत्तम (सर्वसाधारण), कळंबे चंद्रभान बाचन (वि.जा.ज.), बोरसे तुकाराम बळीराम (भ.जा), पाटील पांडुरंग पुरुषोत्तम (सर्वसाधारण), पाटील श्रीधर पांडुरंग (सर्वसाधारण), खोड संगिता दिवाकर (महिला राखीव) ढोले राजेंद्र अशोक (इमाद), बोरसे अनंता रमेश (वि.जा.ज.), कडाळे प्रविण रामरतन (सर्वसाधारण), संजय वसंतराव लाजुडकर (सर्वसाधारण),
ग्रामपंचायत मतदार संघातुन पहुरकर प्रभाकर शंकर (सर्वसाधारण) (भ.जा.ज.), कराळे सुरेश शिवाजी (सर्वसाधारण), (आ. दुर्बल घटक), उन्हाळे सुरेश नामदेव (सर्वसाधारण), कराळे मोहन विश्वासराव (सर्वसाधारण), (आ. दुर्बल घटक), भोजने गजानन अर्जुन (आ. दुर्बल घटक), माळी विजय गजानन (सर्वसाधारण) जवंजाळ अमोल गणेश (सर्वसाधारण). पुंडकर चेतन वासुदेव ( सर्वसाधारण), पुंडकर दुर्गा अमोल (आ. दुर्बल घटक), ससाने विलास सुगदेव (अ.जा.ज.), गव्हांदे संजय महादेवराव (सर्वसाधारण) (अ.जा.ज.), धारकर गोपाल बालकृष्ण (सर्वसाधारण) टिकार प्रशांत अरूण (सर्वसाधारण) भालतडक विजय गोपाळराव (सर्वसाधारण), तायडे श्रीकांता सुखदेव (सर्वसाधारण), भोजने गजानन अर्जुन ( अ जा ), मुन्हे राजकुमार श्रीकृष्ण (आ. दुर्बल घटक), हिंगणे केशव भानुदास (सर्वसाधारण), (आ. दुर्बल घटक), लांजुडकर अमोल देवलाल (आ. दुर्बल घटक), भोंगे निलेश शिवहरी (सर्वसाधारण), खंडेराव रुख्मीणीबाई अमृता (अ.जा.), शेजोळे नंदकिशोर पांडूरंग (आ. दुर्बल घटक), कडाळे प्रविण रामरतन (सर्वसाधारण), गव्हांदे पुष्पाताई सुनिल (अ.जा.) गवई राजश्री लक्ष्मण (अ.जा.), मिरगे गोविंदराव गणपतराव (सर्वसाधारण),
व्यापारी व अडते मतदार संघातुन देशमुख लताबाई प्रल्हादराव, टेकडीवाल,रितेश ओमप्रकाश, घुईकर श्रीकृष्ण हरिभाऊ, चौधरी गोपाल राधेश्याम, कराळे विजय वामनराव
हमाल व मापारी मतदार संघातुन पहुरकर तेजराव आत्माराम, शेख शकील शेख मुनाफ, गुलाब खान भुरे खान, रियाजउल्लाखान उत्ताउल्ला, खान अफसर हैदर,
तर यापुर्वी ग्रामपंचायत मतदार संघातुन भेंडे संतोष ज्ञानदेव (सर्वसाधारण), लांजुडकर अमोल देवलाल (सर्वसाधारण) घुईकर वासुदेव नारायण (सर्वसाधारण), गवई श्रीकृष्ण बाबण (अ.जा.ज.) थारकर देविदास हरिभाऊ (सर्वसाधारण), गुरे राजकुमार श्रीकृष्ण (सर्वसाधारण), लांजुडकर सोपान रामभाऊ (सर्वसाधारण) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
व्यापारी व अडते मतदार संघातुन पाटील विठ्ठल गजानन पाटील ज्ञानेश्वर पुरुषोत्तम यांनी अर्ज दाखल केले आहेत.
सहकारी संस्था मतदार संघातुन गुरव शिवहरी ज्ञानदेव (भ.जमाती), ढोणे सुधाकर डिगांबर ( सर्वसाधारण), घुईकर वासुदेव नारायण (सर्वसाधारण), शेळके सौ. अर्जना संजय (महिला राखीव), (उमाळे) पाटील रमेशराव (सर्वसाधारण), डिगोळे गजानन श्रीकृष्ण (सर्वसाधारण), हिंगणे श्रीधर भाऊराव (सर्वसाधारण), घुईकर देवानंद आत्माराम (इमाव), महात्मे आत्माराम पंढरी (सर्वसाधारण), राऊत सुशिला बळीराम (महिला राखीव), पाटील श्रीधर पांडुरंग (सर्वसाधारण), पुंडकर मित्रवृंदा श्रीधर (महिला राखीव) यांनी अर्ज भरलेले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २७ मार्चपासून सुरूवात झाली होती. आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी बरीच गर्दी होती. ५ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून ६ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवसांचा मोठा अवधी देण्यात आला आहे. २१ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल व त्यानंतर ३० एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एन. कोल्हे, व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गाढे, ढोले व पाटील हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सांभाळीत आहेत…



