भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी..

*भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी..
!*आज खांमगाव तालुक्यातील मौजे निमखेड,शिराळा,पाळा,हिवरखेड शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त पिंकाची शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे तसेच पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी असे निर्देश खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी नायब तहसीलदार हेंमत पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे,शिवसेना ता.प्रमुख सुरेश वावगे,मेहकर शिवसेना उपताप्रमुख समाधान साबळे,युवासेना ता.प्रमुख राजु बगे,युवासेनेचे निलेश देवताळू,तालुका कृषी अधिकारी जगदाने साहेब,तालुका मंडळ अधिकारी दिक्षित साहेब,तलाठी सागर हुगे,खरात साहेब,शारदा पवार मँडम,कृषी साहाय्यक मोरे साहेब,गवई साहेब,शिवसेना उपताप्रमुख विष्णू कदम, युवासेना उपतालुका प्रमुख बहादूर वागे,युवासेना उपतालुका प्रमुख करण पाटेखेडे युवासेना उपतालुका प्रमुख नयन टिकार लक्ष्मण काकडे प्रदीप सपकाळ गोपाल इंगळे नारायण गावंडे पांडुरंग जानोकार,गोपाल भिल,विशाल धांडे,पोपर कोकरे,शाम सरप,तुकाराम महाले,मावसींग खद्रे,नितेश खरात, रवि इंगळे,रमेश हटकर, कुंदन कोकरे,जना पखडे,रतन मारकड,तुळशीदास मावळे,गजानन सातव,ज्ञानेश्वर सागळे,सुभाष धांतोडे,गोविंदा भारसागळे,व अन्य शिवसेना पदाधिकारी, कृषी व महसूल विभागचे अधिकारी,स्थानिक शेतकरी बांधव उपस्थित होते.



