खानदेशजळगावा जिल्हामनोरंजन
कष्टाने रोपटं मोठे करायचे असते …बाप म्हणून होणे सोप्पे नसते.

चिरंजीव चंद्रनिल,,,, आपण दिनांक 21 मार्च 2007 रोजी जन्माला आलात, इवले इवलेसे पाऊलटाकून दिवसेंदिवस मोठे झालात, आणि वर्षानुवर्ष सरत कधी 15 वर्षाचे होऊन,,, आमच्या अंगाखांद्यावर खेळणारे बाळ कधी आमच्या खांद्याशी खांदा भिडवायला तयार झालात याची जाणीव सुद्धा आम्हास झाली नाही,,, आपली ही वाढ फक्त वयोमर्यादीत न राहता वैचारिक आणि आपल्या प्रगतीची,,प्रगल्भतेची उत्तुंग शिखरे सर करण्याची वाढ असली पाहिजे,,, यशाचे शिखर सर करत असताना आमच्या सर्व मनोकामना, प्रेम आणि अनेक शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव होते, आहेत आणि सदैव राहतीलच,,, आपणास या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा,आपले मंगल होवो, कल्याण होवो,,यशस्वी भव🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹



