निशांत मल्टिस्टेट शेगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

निशांत मल्टिस्टेट शेगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात 8.5शेगाव निशांत मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी अकोलाच्या शेगाव शाखेचा २२ वा. वर्धापन दिन १८ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्यालय संचालक जयवंतराव मसने, शंकरराव वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेगाव शाखाध्यक्ष रवींद्र पाटील होते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बाभुळकर, शाखा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, गजानन माळी, मंगेश ढगे, अशोक कलोरे, संदीप काठोळे, माधवराव नेमाडे, मुख्यालय संगणक प्रमुख अनंतराव देशमुख, वसुली अधिकारी पद्माकर सांबारे, विभागीय व्यवस्थापक संतोष ढगे, खामगाव शाखाधिकारी अनिल गिते व ठेवीदार अॅड. बळीराम पाटील, गणेश आदींची कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थिती होती मान्यवरांचे हस्ते सर्वप्रथमश्रीलक्ष्मीचे पूजन व दिपप्रज्वलन व श्री संत गजानन महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मुख्यालय संचालक जयंतराव मसने, शंकरराव वाकोडे, शाखाध्यक्ष रवींद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बामुळकर व रवामगाव शाखेचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अभिमन्यू नेमाने, संजय टिकार, वाडेगाव शाखेचे माजी अध्यक्ष शंकरराव सरप गुरुजी व संगणक प्रमुख अनंतराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तद्नंतर शेगांव शाखेतील मुदत ठेव खातेदार अॅड. बळीराम पाटील, राजेश लोड, पोटे सर, डॉ. अतुल पाटील, थोटे, लोळे तसेच उत्कृष्ट कर्जदार यांचा यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश बघे यांचा सत्कार शाखाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी तर पुसद अर्बन बँकेचे सीइओ विनायक शेवकर यांचा सत्कार वसुली अधिकारी पद्माकर सांबारे यांनी तरसंस्थेची ५०० कोटींकडे वाटचाल..संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे व संस्थेचे अध्यक्ष तथा अकोला पूर्व आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनात विना सहकार नही उध्दार हे तत्व अंगीकारून सहकार क्षेत्रात अग्रेसर कार्य करत ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली निशांत मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसा. लि. अकोला ही सध्या ५०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करत आहे. संस्थेच्या एकूण ४४ शाखेच्या माध्यमातून उत्तम कार्य सुरू आहे. शेगाव शाखेत १३ कोटींच्या ठेवी असून त्यापैकी ५ कोटींचे कर्जवाटप आहे. एकंदरीत निशांतची घोडदौड यशस्विरित्या सुरू आहे.पाटील यांचा सत्कार विभागीय व्यवस्थापक संतोष ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. पतंजली योगा ग्रुप शेगाव तर्फ शाखा अध्यक्ष रविंद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यानंतर मुख्यालय संचालक जयवंतराव मसने व शंकरराव वाकोडे यांनी संस्थेच्या प्रगती बद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर शाखेच्या बारा बचत खातेदारांना संस्थेच्या QR Code चे व मोबाईल बैकिंग अॅपचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बामुळकर यांनी संस्थेच्या ठेवी व कर्ज वाटप बद्दल व संस्थेने सुरू केलेल्या नवीन योजनेबद्दल भरभराटी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी ग्राहक ठेवीदार आणि हितचिंतक यांच्यासह स्थानिक राजकीय व सामाजिक व्यक्तींनी तसेच वासुदेव नेमाडे, भागवत नेमाडे, होटल शरणम संचालक गौरव काळे, प्रविण ताथोड, साहेबराव पोहरे, विजय ठाकरे, प्रफुल्ल माळी, चंद्रकांत माळी, घेतले. (ता. प्र.) सुधाकर माळी, अमोल माळी. प्रदीपसाळुंखे, सुरेश डोसे, राम पाटील, अॅड. श्रीकांत शेळके, खामगाव बँकेचे कर्मचारी वर्ग, पुसद अर्बन बँकेचे कर्मचारी वर्ग, भवानी अर्बन पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग, सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग, पतंजली योगा ग्रुप शेगावचे सर्व पदाधिकारी, दिपक सरप, महादेव अरज, अरुण नाईक, गजानन ठाकरे, जयंता जुमडे, हिम्मत ढगे, गणेश पोटे, नाजूकराव ढगे, गजानन भेंडे, अजित देशमुख संख् गणमान्य व्यक्तींनी शाखेला भेट देऊन शाखेच्या प्रगतीचा आलेख जाणून घेत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांनी तर आभार प्रदर्शन निळकंठ उन्हाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाखेचे कर्मचारी वर्षा सरप, सरिता कराळे, नितीन पोहरे, नंदकुमार शेंडे, ज्ञानेश्वर सांबारे, राहुल थामोडे व भूषण वाकडे यांनी परिश्रम( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )



