शाळेकडून चुकीचे वेळापत्रक दिल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल

शाळेकडून चुकीचे वेळापत्रक दिल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी
येथील हरलालका इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या मुलांना परीक्षेचे वेळापत्रक चुकीचे देण्यात आल्याने पेपरच्या वेळेस विद्याथ्र्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाने शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.हरलालका इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग दहावीमध्ये शिकणान्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा सुरू होण्यापुर्वी नवनीत प्रकाशन तर्फे छापण्यात आलेले परीक्षेचेपालकाची शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारवेळापत्रक वाटण्यात आले, जे मुळात चुकीचे आहे. त्याला कारण असे की, ८ मार्च रोजी दहावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. परंतु दिलेल्या वेळापत्रकामध्ये तो ९ तारखेचा दाखविलेला असल्याने एक विद्यार्थी निश्चित घरी अभ्यास करत होता. मात्र सदर मुलाचे आरोप आजोबा दत्ता पाटील रा.सुरभी कॉलनी शेगाव है। शहरात आपल्या खाजगी कामाने आले असता त्यांच्या ओळखीच्या एकाने आजआम्ही विद्यार्थ्यांना फळ्यावर वेळापत्रक लिहून दिलेले होते, तसेच त्यांच्या हॉल तिकीट वर सुद्धा वेळापत्रक छापील स्वरूपात दिलेले आहे. त्याकरिता नवनीत प्रकाशन यांनी हे चुकीचे वेळापत्रक कोठे व कधी दिले याबाबत माहिती नाही- टी. आर. नायसे, मुख्याध्यापकदहावीचा पेपर आहे असे सांगितले परंतु आजोबांनी म्हटले की, पेपर तर उद्या आहे परंतु समोरच्या माणसाने पेपर आजचा असल्याचे सांगितल्याने त्यांनी घरी जाऊन आपल्या नातूला सोबत घेतले व संबंधित म्युनिसिपलहायस्कूल सेंटरवर पोहोचले. त्या ठिकाणी वेळ जास्त झाल्याने शाळेचे मुख्यद्वार बंद करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित पोलीसांशी बोलचाल झाल्यानंतर मोठ्या मुश्किलीने त्यांना आत घेण्यात आले व त्याठिकाणी सदर पेपर सोडविण्याकरितापरंतु यामध्ये पंधरा मिनिटे उशीर झाल्याने आणि संबंधित शाळेतून चुकीचेवेळापत्रक देण्यात आल्याने दत्ता पाटील यांनी शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सांगितले की माझ्यासारख्या अडाणी माणसाला अँड्रॉइड मोबाईल समजत नाही आणि शाळेने नवनीत प्रकाशाचे वेळापत्रक दिल्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊन विद्यार्थी हा परीक्षेला मुकला असता मग त्याला जबाबदार कोण? तरी संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण अधिकान्याकडे केली आहे. हरलाल का इंग्लिश स्कूलमध्ये व्यवस्थापकीय मंडळाचा आपसात कोर्टामध्ये वाद सुरू असल्याने शाळेकडे व्यवस्थापन मंडळाचे कुठलेही लक्ष नाही हे याठिकाणी निदर्शनास येत आहे.



