आज दिनांक 8/3/2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त

आज दिनांक 8/3/2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरसंकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन शेगाव वआत्मनिर्भर शहर स्तर संघ शेगांवसर्व महिला बचत गट वस्तीस्तर संघ की ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन व सत्कार समारंभ करण्यात आला कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका प्रीती ताई शेगोकार आत्मनिर्भर शहर संघाच्या अध्यक्षा छाया राजगुरे ताई स्वामी समर्थ वस्तीस स्तर संघाच्या अध्यक्ष संगीता जगताप ताई, रोशन आरा, आशा नंदाने , धनोकार ताई अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये कोविडमध्ये विधवा झालेल्या महिला संगीता खेडकर, वैशाली कुंडलकर ताई अशा दोन महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला अतिशय हलाखीची परिस्थिती असताना चार चार मुलांचे संगोपन करून कुटुंबाचे पालन पोषण करत आहेत महिलांना आर्थिक दृष्टीने व सामाजिक दृष्टीने कशा सक्षम होतील त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष शिला मोहोड व आभार प्रदर्शन संगीता ढोले यांनी केले



