शेती

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याचे आत्महत्या सविस्तर

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याचे आत्महत्या

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणार येथील हिरालाल प्रकाश पाटील राहणार पूर्णड तालुका मुक्ताईनगर यांनी दिनांक 1 7/ 02/ 2023 रोजी यांनी कर्जाला कंटाळून खामखेडा पुलावरून उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन यांनी हिराला प्रकाश पाटील उर्फ भुरा यांचे मृत शरीर दिनांक 18 /02/ 2023 रोजी शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले आणि पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे तरी संपूर्ण पूर्णाड परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button