बुलढाणामहाराष्ट्र
बुलडाणा कार झाडावर आदळली 2 ठार 3 गंभीरचिखली तालुक्यातील साकेगाव जवळील घटना

स्विफ्ट कार झाडावर आदळली 2 ठार 3 गंभीरचिखली तालुक्यातील साकेगाव जवळील घटनाAnc-आपल्या मित्राला साकेगाव येथे सकाळी 3.वाजता सोडण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट गाडीचा चा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार एका झाडावर जाऊन आदळली, त्यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील देव्हारे, हर्षद पांडे अस मृतकांची नावे असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. *प्रतिनिधी. ज्ञानेश्वर रावणकार



