जळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर मध्ये बूथ सज्ज

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर मध्ये बूथ सज्ज:-( दिनांक 29 /1/ 2023मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) सविस्तर वृत्त असे की नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या दिनांक 30/01/2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी मुक्ताईनगर मध्ये तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये याची लगबग दिसून आली निवडणुकीच्या मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रातील पथक आजच मुक्ताईनगर मध्ये दाखल झालेले असून केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी मुक्ताईनगर मध्ये दाखल झालेले आहे



