बुलढाणाविदर्भशेती

पातुर्डा येथे शेतकरी शेतमजूर सन्मान सोहळा संपन्न.

पातुर्डा येथे शेतकरी शेतमजूर सन्मान सोहळा संपन्न.सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज यांचे पातुर्डा येथे आठवडी बाजारात भव्यदिव्य किर्तणाचा कार्यक्रम पार पडला.केलेल्या चुका सुधारून माणसं ओळखायला शिका. सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज यांचे प्रतिपादन..!आयोजित केलेल्या शेतकरी शेतमजुर सोहळ्याच्या किर्तनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहायला मिळाली हे विशेष..!प्रचंड प्रमाणात थंडी असुनही ग्राऊंडवर लोकांच्या भरगच्च गर्दीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.खरच शेतकरी, शेतमजुरांचे मानावे तेवढे आभार कमीच! प्रशांत डिक्कर..!जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा! उज्वल पाटील चोपडे #कार्यक्रमातील_काही_क्षण स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button