बुलढाणामहाराष्ट्र
शिवरुद्र बहुउद्देशीय संस्था संचालित श्री संत गजानन महाराज पायी दिंडी जळगाव खानदेश ते शेगाव 2023 दिंडी सोहळा महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

शिवरुद्र बहुउद्देशीय संस्था संचालित श्री संत गजानन महाराज पायी दिंडी जळगाव खानदेश ते शेगाव 2023 दिंडी सोहळा महाप्रसाद कार्यक्रम संपन्न…..( जी डी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी..) शेगाव रोड…8 जानेवारी दुपारी वाजून 12.20 मिनिटांनी जळगाव खानदेश ते शेगाव पायी दिंडी चे आगमन दरवर्षीप्रमाणे लासुरा येथील श्री रवींद्र भाऊ ढोले पाटील यांच्या मळ्यामध्ये या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गावातील मित्रमंडळी व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम गजानन महाराज यांच्या विविध कार्यक्रम व आरतीचे आयोजन करण्यात आले व महाप्रसाद घेऊन दिंडीचे प्रस्थान शेगाव येथे झाले



