बुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भसामाजिकसांस्कृतिक

सावित्रीबाई फुले यांचे 192 जयंती उत्साहात साजरीशेगाव

सावित्रीबाई फुले यांचे 192 जयंती उत्साहात साजरीशेगाव विशेष प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव शहरांमध्ये अनेक वर्षापासून आई सावित्री फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व हार अर्पण करण्यात आले.शेगाव शहराला परिक्रमा करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली महात्मा फुले चौक सावित्रीबाई फुले चौक मिलिंद नगर सावता महाराज चौक मंदिर परिसर लहुजी वस्ताद चौक आंबेडकर चौक गांधी चौक शिवाजी चौक रेल्वे टेशन एम एस ई बी चौक मोदी नगर जय ज्योती जय क्रांती चौक दसरा नगर गणेश नगर आई सावित्रीबाई चौक या चौकामध्ये त्यांचे समारोप करण्यात आले . या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले . या रॅलीमध्ये समाज बांधव उपस्थित होते तसेच अनेक चौकामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आयोगाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आली.आयोजन महात्मा फुले उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button