जळगावा जिल्हामहाराष्ट्र
सावीत्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत येथे साजरी

आज दि 3-1-2023 रोजी सावीत्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली असता उपस्थित सरपंच व उपसरपंच शामभाऊ सावळे रामेश्वर भाऊ पाटील राजधरभाऊ पांढरे रवीभाऊ मोरे गयासभाऊ तडवी इकाभाऊ पैलवान ईश्वरभाऊ देशमुख भारतभाऊ पाटील सुभाषभाऊ देशमुख गणेशभाऊ पांढरे बंडू पाटील अबू तडवी चेतन रोकडे अनिस ठेकेदार व सर्व मन्यवर व गावकरी उपस्थित होते



