बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

छञपती श्री .शिवाजी महाराज न.प. हायस्कुल च्या खेळाडूची विविध तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा. यांच्या संयुक्त विघमाने तालुका स्तरीय विविध मैदानी क्रीडा स्पर्धा स्थानिक छञपती श्री . शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कुल देऊळगांव राजा येते दि. 2 आॕक्टोंबर2026 रोजी संपन्न झाल्या. यामध्ये छ.श्री . शिवाजी महाराज हायस्कुल च्या 14 खेळाडू ची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यामध्ये 1)यश चव्हाण – याने 14 वर्षे वयोगटात गोळा फेक मध्ये तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. 2) प्रिंयका पवार – हिने मुली मध्ये 14 वर्षे वयोगटात गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 3) अतिश चव्हाण – याने लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.4) अतिश प्रकाश चव्हाण- याने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 5) वरद उगले – याने उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 6) माधुरी म्हस्के – हिने 17 वर्षे वयोगटात तिहेरी उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 7) कोमल बोबडे- तिहेरी उडी मध्ये 17 वर्षे वायोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 8)अतिश चव्हाण – याने मुलामध्ये 17 वर्ष वयोगटात तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 9) आदर्श खरात -याने तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.10) धिरज गवई – याने 17वर्ष वयोगटात गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.11) अभिषेक जाधव – याने 400 मी.धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.12) रूषिकेश देठे- याने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. 13) अभिषेक जाधव – याने 110 मीटर हर्डल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. 14 )निवृत्ती घाडगे – याने 400 मीटर हर्डस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच चार खेळाडूनी तृतिय क्रमांक प्राप्त केला.

          या घवघवीत यशाबद्दल  नगर परिषद दे.राजाचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुणजी मोकळ साहेब, शाळेचे प्राचार्य संजयराव देशमुख सर , आव्हाणे सर, क्रीडा संयोजक राजेश सपाटे सर , नरेंद्र शर्मा सर , संजय मगर सर,  यांनी क्रीडा प्रशिक्षक अनिल दंदाले सर व विजयी खेळाडूचे  शाळेच्या वतीने  अभिनंदन  केले.

     व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button