मुक्ताईनगर
आज 22 डिसेंबर रोजी निपुण भारत अंतर्गत माता पालक संपर्क मेळावा

प्रतिनिधी अमोल रामचौरे )
जि प मराठी प्राथमिक शाळा थेरोळा येथे आज 22 डिसेंबर रोजी निपुण भारत अंतर्गत माता पालक संपर्क मेळावा घेण्यात आला सर्व पालक माता पालक यांना आपल्या मुलाच्या प्रगतीची जाणीव करून दिली तसेच माता पालकांनी यापुढे मुलांचे अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावी याचे शिक्षकांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले उपस्थित असलेल्या सर्व माता व पालक अलकाताई किशोर तायडे लता बिजलाल बेलदार राजूभाऊ गरड आणि जि प मराठी शाळेचे मुख्याध्यापिका व दिगंबर सर या कार्यक्रमाला उपस्थित होते व गावातील सर्व मुलांच्या माता व पालकांनी जि प मराठी प्राथमिक शाळा इथे येऊन कार्यक्रमाला प्रतिसाद दिला(



