महाराष्ट्रशेती

शेगाव तालुका पिक विमा तक्रार

स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

आज दिनांक 16 12 2022 रोजी शेगाव तालुका पिक विमा तक्रार निवारण समितीची मीटिंग पार पडली त्या मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या तक्रारीचे निरक्षण करण्यात आले कंपनीच्या झालेल्या चुका अध्यक्ष तहसीलदार साहेब यांनी कंपनी प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिल्या व झालेल्या चुका वरिष्ठाकडे पाठवण्याचे सांगितले कंपनीच्या मिटींगला अध्यक्ष म्हणून तहसीलदार साहेब तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाचे श्री वानखडे साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते या मीटिंगमध्ये शेतकरी प्रतिनिधी राजू पाटील शेळके यांनी शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाचे कथन केले मिटींगला शेतकरी म्हणून भारत भाऊ कंकाळ विलासराव शेळके योगेश ढगे आदर्श शेतकरी संजय उमरकार विठ्ठलशेठ राठी दिलीप भाऊ कराळे , दीपक गांधी व इतर शेतकरी उपस्थित होते,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button