बुलढाणामहाराष्ट्र

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करणे ही नौटंकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बंद करा -कैलास फाटे

सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्या -काँग्रेस
रोकाडे प्रतिनिधी khamgaon
खामगाव : राज्यभर सरकार चा कोट्यावधी चा खर्च करून शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री जात असून शेतकऱ्या विषयी सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र शेतकऱ्याच्या बांधवार जाऊन कोट्यावधी चा खर्च करून काही सध्या होणार नाही राज्यात पावसाने पाठ फिरवील्याने कोरडा दुष्काळ जन्य भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात मंत्री वेळ काढून नेट आहेत त्यामुळे ही नौटंकी बंद करा असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष कैलास फाटे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे आपल्या दौऱ्यावर होणारा खर्च तो ही शेतकऱ्यांना मदत म्हणून द्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सहानुभूती मिळविण्याचा हा सरकार चा डाव असून सुध्य शेतकरी त्याला बळी पडणार नाहीत त्यामुळे डोकं ठिकाणावर ठेऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी ही काँग्रेस कडून करण्यात आली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button