शेगाव शहरातील शिवाजी चौकातील खुनाच्या गुन्हातील संशयित

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर श्याम पहूरकर
शेगाव शहर पोलिसांच्या ताब्यातदिनांक ६-१२-२०२२ रोजी शेगाव शहरात काही दिवसापासून राहत असलेले नामदेव शिवराम झळके टोगलाबाद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती यांनी जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात शेगाव येथे उपचार करिता भरती करण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांचे वर उपचार करून त्यांचा पुढील उपचार करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे रेफर करण्यात आले होते दिनांक ७-१२-२०२२ रोजी उपचार दरम्यान नामदेव शिवराम झळके रा,टोगलाबाद ता, दर्यापूर जि,अमरावती यांची मृत्यू झाला त्यांचे मुत्यु प्रकरणी पोलीस स्टेशन सिटी कोतवाल अकोला तालुका जिल्हा अकोला येथे मार्ग क्रमांक ००/२०२२ कलम १७४ जाफौ प्रमाणे दाखल प्रकरणात अवैदयकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार अरुणालयात अकोला यांनी मृतय यांचे प्रेतावर पोस्टमार्टम करून मृत्यचे मुत्यचे कारण त्यांचे शरीरावरील जखमेमुळे झाले असे असल्याबाबत अँडव्हान्स सर्टिफिकेट दिलेले होते वरून सादर मुतकक यांचे प्रत अंत्यविधी करिता त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले होते सादर प्रकरणातील घटनास्थळी हे शिवाजी चौक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रोडवरील बजरंग टी सेंटर समोरील असल्याने पोलीस स्टेशन सिटी कोतवाल अकोला येथील मार्गचे कागदपत्र ना, पा, कॉ, संजय करुटले बं, नं,१२७५ यांनी दिनांक ०८-१२-२०२२ रोजी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे हजर केल्यावरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दाखल मार्ग क्रमांक ५९/२०२२ कलम १७४जा,फौ, प्रमाणे दाखल करण्यात आले होते व सादर मार्गचा तपास पो,उप,नि, नितीन इंगोले पो,स्टे, शेगाव शहर यांच्याकडे देण्यात आला होता त्यांनी सादर मुतक यांना दवाखान्यात नेले जागेचा शिवाजी चौक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रोडावरील टी सेंटर समोरील घटनास्थळ पंचनामा केला तेव्हा त्यांना घटनास्थळी एक काठी मिळाली सादर काठीवर रक्तासारखे डाग असल्याने सादर काठी त्यांनी मर्ग मध्ये जप्त केली सेक्सी व उपलब्ध पूराव्यारूनपो,उप,,नि, नितीन इंगोले पो,स्टे, शहर यांचे रिपोर्टर वरून पो,स्टे, शेगाव शहर येथे अपराध क्रमांक ६०४/२०२२कलम३०२भा,द,वि,चा, गुन्हा नोंद करण्यात आला होता व सादर प्रकरणाचा पुढील तपास पो,नि, अनिल गोपाळराव हे करीत होते सादर गुन्ह्याचे तपास संबंधित पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी उपलब्ध तात्रीक पुरा यावरून सादर गुन्हायातील संशयीत आरोपी सुरज भानुदास ससे वय ३०र्वष या जुना फैल शिवाजीनगर खामगाव यास खामगाव येथून ताब्यात घेतलेले असून त्यांची शेगाव शहर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे सादरची कार्यवाही मा पोलीस अधिकारी श्री सारंग आवाड सा(भा,पो,से,) बुलढाणा पो, अधिक्षक श्री अशोक थोरात हा,खामगांव उपविपोअ, श्री अमोल कोळी सा खामगांव यांच्ये मार्गदर्शनात पो,स्टे, शेगाव शहर चे ठाणेदार श्री अनिल गोपाळ डि बिल पथक मधिल पो,उप,नि, नितीन इंगोले पो,हवा गजानन वाघमारे पोलीस नाईक राहुल पांडे गणेश वाकेकर सुधाकर थोरात उपविपोअ कार्यलय खामगाव पो, कॉ, विजय साळवे महेंद्र नारखेडे प्रकाश गव्हांदे पो,स्टे, शेगाव शहर यांनी केले आहे सादर प्रकरणाचा पुढील तपास पो, स्टे, शेगाव शहर चे ठाणेदार श्री अनिल गोपाळ हे करीत आहे



