शिंदे गटाचे आमदार विजयी खडसेचा दारून पराभव महाजन आणि वीस पैकी 16 जागा जिंकल्या

शिंदे गटाचे आमदार विजयी खडसेचा दारून पराभव महाजन आणि वीस पैकी 16 जागा जिंकल्या
जळगाव जिल्हा माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघात निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणूक साठी शनिवारी मतदान झाले.
राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.
या निवडणुकीत भाजपाचे गिरीश महाजन यांची सर्वशी ठरली असून वीस पैकी 16 जागांवर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
तर, केवळ चार जागा खडसेंच्या पॅनलला जिंकता आले आहेत.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली.
हाती आलेल्या निवडणूक निकालात सुरुवातीपासूनच भाजप पुरस्कृत पॅनलने आघाडी घेतली होती.
विशेष म्हणजे या निवडणुकीत खडसे परिवाराला मोठा धक्का बसला अजून एकनाथ खडसे च्या पत्नी मंदाकिनी खडसे पराभव झाला आहे.
मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजपा आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, हे सर्वेच दिग्गज नेते विजयी झाले आहेत.
तर,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी वंदाघिनी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिगजांचा दारुण पराभव झाला आहे.
त्यामुळे एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का असू न गिरीश महाजन यांनी बाजी मारली.



