बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अकोली येथे भीम आर्मी (भारत एकता मिशन) ग्राम शाखेच्या फलकाचे उत्साहात अनावर..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे

दि.६/९/२०२६ रोजी खामगाव तालुक्यातील अकोली येथे भीम आर्मी (भारत एकता मिशन) ग्राम शाखेच्या फलकाचे मोठ्या उत्साह वातावरणात अनावरण करण्यात आले . यावेळी अकोली ग्राम शाखेची नवीन कार्यकारणी जाहीर करून पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

सर्व नियुक्त पदाधिकारी
शाखा अध्यक्ष मा. शुभम पातोडे
शाखा उपाध्यक्ष.मा. दिनेश गवई
शाखा सचिव. मा. हर्षदीप वाकोडे
शाखा कोषाध्यक्ष.मा. धीरज तायडे.
शाखाप्रसिद्धीप्रमुख.मा. अजिंक्य इंगळे.
तसेच शाखा सदस्य
अभिजीत पातोडे. सोहम पातोडे. शुभम हिवराळे. यशवंत धुरंदर. रोशन गवई. प्रवीण दामोदर. प्रशांत पातोडे. मुकेश गवई. आनंद पातोडे. व पंकज पातोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम आर्मी खामगाव तालुका अध्यक्ष मा. मंगेश भाई वाकोडे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून भीम आर्मी (भारत एकता मिशन) बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे. जिल्हा महासचिव अतुल भाई इंगळे. जिल्हा नेते आकाश भाई मोरे. खामगाव शहर अध्यक्ष विवेक भाई गवई. तसेच अमर भाई जाधव. अरविंद भाई भोजने. सुजित भाई सावंग. रवी भाई सुरवाडे. उंबरा शाखा अध्यक्ष प्रफुल भाई मोरे. शाखा उपाध्यक्ष रोशन भाई इंगळे. वैभव भाई हिवराळे. सतीश भाई सुरवाडे. प्रदीप भाई हिवराडे. यांच्यासह गावकरी मंडळी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोली येथे स्थापन झालेली ही नवीन शाखा सामाजिक न्याय. समता. बंधुता आणि संविधानाच्या संरक्षणाच्या रक्षणासाठी सदैव कार्यरत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
तसेच प्रकाश लहानु धुंदळे भीम आर्मी (भारत उत्तम मिशन) चे जिल्हाध्यक्ष बुलढाणा. यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील सामाजिक आणि संघटनात्मक कार्यासाठी क्रांतिकारी शुभेच्छा देऊन गाव तिथे शाखा.
घराघरात भीम आर्मीचा विचार पोहोचवा असा संदेश दिला….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button