अमळनेरजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

विकास सोसायटीच्या ठरावात राजेश निंबाजी पाटील यांच्या नावास मंजुरी सारबेटे

विकास सोसायटीच्या ठरावात राजेश निंबाजी पाटील यांच्या नावास मंजुरी सारबेटे

खुर्द, ता. अमळनेर : सारबेटे खुर्द येथील विकास सोसायटीच्या चेअरमन सुनंदा अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संचालक मंडळाच्या सर्वानुमते राजेश निंबाजी पाटील यांच्या नावाने ठराव मंजूर करण्यात आला.या ठरावास विकास सोसायटीचे संचालक तात्यासो भानुदास रामदास पाटील, एकनाथ शांताराम पाटील, युवराज गंगाराम पाटील, किशोर वासुदेव पाटील, मकरंद सुरा वंजारी, ज्ञानेश्वर ओंकार पाटील, लटकन राजाराम ब्रह्म, गोकुळ दिनकर पाटील, शरद मुरलीधर पाटील, कल्पना सुरेश पाटील आणि प्रकाश फकीरा पाटील यांनी सर्वानुमते मंजुरी दिली.संचालक मंडळाच्या एकमताने झालेल्या या ठरावामुळे राजेश निंबाजी पाटील यांच्या नावास अधिकृत मान्यता देण्यात आली असून, याबाबतचा ठराव सोसायटीच्या नोंदवहीत घेण्यात आला आहे.प्रतिनिधी : अमळनेर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button