बुलढाणामहाराष्ट्र
शेगाव येथे संत झेविअर इग्रजी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव येथील पंचशील नगर मधील संत झेविअर इंग्रजी शाळे मधे स्वातंत्र्य दिन उत्साह करण्यात आला यानंतर दहावीतील विद्यार्थ्यांनी शेगाव येथील मेन दवाखाना साई बाई मोठे रुग्णालयात जाऊन आजारी लोकांना फळ आणि खायच्या वस्तू त्या लोकांना दिले व त्यांचे दुःख समजून त्यांना मानसिक आधार दिला व देवाला प्रार्थना केली की सर्व आजारी लोकं लवकरात लवकर बरे व्हावे असे दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतले आहे















