युवा सेना संघटनेचे मोर्चे बांधणीदीपक पवार यांची युवा सेना सिंदखेड राजा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:– शंकर शिवरकर
सिंदखेडराजा विधानसभा हंगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची मोर्चे बांधणी
मतदारसंघाचे माजी. आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच ऋषीभाऊ जाधव व श्रीनिवास खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकभाऊ पवार यांची युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मा. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर साहेब यांच्या संपर्क कार्यालयात स्वतः खेडेकर साहेबांच्या हस्ते दीपकभाऊ पवार यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी.युवा सेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास भाऊ खेडेकर, उपजिल्हा प्रमुख.दिनकर भाऊ खरात , तालुका प्रमुख.सुदाम भाऊ काकड, युवा सेना शहरप्रमुख अतिश भाऊ खरात,सचिन भाऊ व्यास. सोशल मीडिया प्रमुख अमरावती विभाग,,राजेश भाऊ सपाटे शिवसेना उपशहरप्रमुख, बद्री भाऊ दंदाले गोपाल वायाळ, गोपाल खेडेकर,सुरज खेडेकर, कैलास भाऊ मोरे आनंद आटोळे,.यांची उपस्थिती होती.
दीपकभाऊ पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!



