बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मैदानावर 21 जून रोजी भव्यआंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना पोलीस कर्मचारी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा दि. २१ : योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे योग दिन आयोजन करण्यात आले होते पोलीस स्टेशन येथे योग दिन कार्यक्रम निमित्त
ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी नागरिकांमध्ये एक मेसेज दिला की
, योग दिन कार्यक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button