जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

तापी परिसर बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचलित सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूल अंतुर्ली येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहाने संपन्न झाला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

प्रसंगी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी व आंतरराष्ट्रीय योगा दिवस यशस्वी संपन्न होण्यासाठी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. भागवत महाजन, उपाध्यक्ष श्री.शरदजी महाजन, सचिव श्री. पी आर पाटील सर, संचालक श्री टिके पाटील सर ,श्री भाऊराव महाजन, मोती शेख , श्रीमती कुसुमताई महाजन , सौ.वैशालीताई दिनेश पाटील, श्री. श्रीराम महाजन व इतर सर्व संचालक उपस्थित होते. शाळेचे प्रशासक श्री मासुळे सर यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे नियोजन केले तसेच प्राचार्य प्रियंका पवार मॅम यांनी यशस्वीपणे योगा दिवस कार्यक्रम संपन्न केला

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली

मुला मुलींनी योगा दिवसाच्या निमित्ताने योग बाबत ओळख करून घेतली

सन्माननीय पालकांनी योगा दिवस कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व दररोज शाळेत योग प्रशिक्षण व्हावे अशी अपेक्षा केली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button