माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ?शेगाव शहर पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव माहेरडून पैसे आणण्याच्या
कारणावरून एका विवाहितेना १३ वर्षे मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असा, लाकडी बॅटो बेदम मारहाण करून तक्रार दिल्यास अल्पवयीन मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलोस पती, सासू आणि नर्णदेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वा घटनेमुळे शेगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियांदो सी. शालिनी सुभाष चंदनशिव (वय ४१) या मूळच्या ओराम नगर, शेगाव येथील रहिवास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० जून २०१३ पासून ते १६ जून २०२६ पर्यंत आरोपींनी संगनमत करून सातत्याने छळ केला.
या प्रकरणातील आरोपी सुभाष नथुनी चंदनशिव, कमलाबाई नधुजी चंदनशिय आणि संगीता मोहन बंधळे हे सर्व श्रीराम नगर, शेगाव येथील रहिवासी आहेत. फिर्यादीच्या आरोपनुसार, “तू माहेरहा पैसे का आणत नाही?” या कारणावरून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्यात येत होतो, तसेच शिवंगाळ, धमक्या आणि मानतिक त्रासाचा सामना करावा लागत होता. लाकडी बेदम मारहाण तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आरोपी क्रमांक १ सुभाष चंदनशिव याने संतापाच्या भरात लाकडी बॅटने फिर्यादीच्या दोन्ही गुडघ्यांवर, मांडीकर, कमरेवर आणि फिर्यादीला गंभीर शारीरिक वेदना सहा कराव्या लागल्या असून चालण्यासहों त्रास होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रार केली तर जीव चेड- भानकादायक धम्की फियांदीने पोलीसांकडे धाव घेण्याचा प्रयत्न केल्यास तिला आणि तिच्या अल्पवयीन मुलगा हर्ष चंदनशिव (वय १० वर्षे) बाला यांवंत ठेवणार नाही, अशे धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप तखहारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पांडित राहत होती, असेही समोर आले आहे. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल सदर प्रकरणों शेगाव शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ दाखल करण्यात
आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३(५), ३५१(३), ३५२ आणि ८५ अंतर्गत आरोपीविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल चारुशीला गवई यांनी फिर्याद नोंदवून घेतली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम अधाव करीत आहेत. अत्याचाराचा महिलांवरील पुन्हा एकदा प्रभ ऐरणीवर या घटनेमुळे महिलांवरील कीटुंबिक अत्याचार, हुंडाबळी आणि आर्थिक मागण्यांच्या नात्राखाली होणारा वळ हा गंभीर सामाजिक एका विवाहितेला अनेक जर्षे उळ सहन करावा लागल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून या प्रकरणाचा सखोल तपस सुरू असून, तपासाअंगे आणखी चक्कादायक वात्रो समोर येण्याचो शक्यता व्यक्त केली जात आहे.
उळक मुद्दे
माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा कथित छळ, रूबल १३ वर्षे मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप लाकडी बंटने मारहाण केल्याची तक्रार मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गर्भर आरोप, पती, सासू व नर्मदेविरुदर, गुन्तला दाखल, शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ नोंद, पोलीस हेड कॉनटेबल स्याम् अयात्र यांच्याकडे तपास
झालेल्या फियांदंवर आधारित असून तपस पूर्ण होईपर्यंत आरोपॉवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत.



