बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
अंत्रीखेडेकर परिसरात केळी पिकाचे नुकसान….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी…
दि../1/6/2026 चिखली:
तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा केळी पिकाचे मोठे नुकसान
चिखली तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अंत्रि खेडेकर मेरा परिसरात केळी बागासह अंबा भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मेरा कुठेतरी अंत्री खेडेकर परिसरात वादळी वारा सुटला होता काही वेळा या परिसरात वादळी वाऱ्याने थेंबान घातले होते.
अंत्री खेडेकर येथील शिवाजीराव खेडेकर यांच्या शेतातील केळी भागाचे वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्याचा तडाखा भाजीपाला पिकाला बसला असुन शासनाने तातडीने नुकसानीसह शेती पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.



