अकोलाअपघातमहाराष्ट्र

अकोला शहरात भीषण अपघात दुचाकी स्वार गंभीर जखमी! नेकलेस रोड वरील घटना!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी विजय मनोहर घोडे

अकोला
दि.६ जून २०२६/
स्थानिक नेकलेस रोड अकोला येथे किंग बेक्री समोरील चौकात जे पी इन्फ्रा या काँक्रीट मिक्सर मशीन वाहन क्र. MH -२०G ,C ६००३ या वाहनाच्या व दुचाकी स्वार यांच्यामध्ये सकाळी ९.०० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून आला या अपघातामध्ये दुचाकी स्वार तरुणाच्या डोक्याला मार लागला असून तो गंभीर रीत्या जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठले. अपघात ग्रस्त तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . हा अपघात पाहण्याकरिता प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button