निधनबुलढाणामहाराष्ट्रसंपादकीय
ज्येष्ठ नागरिक मा. शंकरराव पाहूरकर यांचे दुःखद निधन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस परिवारावर शोककळा; उपसंपादक श्याम पाहूरकर यांना पितृशोक
शेगाव : स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे विभाग उपसंपादक श्याम शंकरराव पाहूरकर यांचे वडील मा. शंकरराव पाहूरकर यांचे आज दुपारी ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाहूरकर परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा व अंत्यविधी शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सोमेश्वर मुक्तीधाम, अलसना रोड, शेगाव येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस परिवारातर्फे मा. शंकरराव पाहूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, पाहूरकर परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
शोकाकुल :
श्याम पाहूरकर
मो. ९८५०१६२६४१



