बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली तहसील कार्यालय क्षेत्रातील गरोदर महिलांसाठी मोफत सोनोग्राफी सेवा ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण

बुलढाणा -जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गर्भवती महिलांसाठी एक दिलासादायक उपक्रम म्हणून चिखली येथील. साईनगर बस स्टँड जवळ स्थित आई मॅटरनीटी हॉस्पिटल येथे शासकीय योजनेअंतर्गत मोफत सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे,
डॉ. संतोष वानखेडे ( एमबीबीएस
डीजिओ ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू करण्यात आली असून याचा लाभ चिखली तहसील क्षेत्रातील. गरोदर मातांना होणार आहे. आई आणि बाळाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अत्याधुनिक सोनोग्राफी सुविधा, तज्ञ डॉक्टरकडून, तपासणी तसेच सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार आरोग्य येथे दिले जात आहे. शासनासोबत करण्यात आलेल्या सामाजस् करारा अंतर्गत मी सेवा राबविण्यात येत असून मात्र महिलांना कोणतेही शुल्क न करता तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित आरोग्य प्राथमिक केंद्र अथवा, उपकेंद्राचे संदर्भ पत्र आणि गर्भवती महिलेचे आधार कार्ड आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून. सांगण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे सुलभ होणार असून माता व बालमृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे डॉ .संतोष वानखेडे हे प्रसिद्ध प्रसूती व श्री रोग व वंधत्व उपचार तज्ञ असून. पंचक्रोशीत आपल्या उपचार पद्धतीने ते उपच्यार करणार आहेत .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button