बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ग्रामपंचायत पळशी झाशी येथे बुद्ध जयंती तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.

संग्रामपूर, दि.१/५/२०२६. एक मे 2026 रोजी संग्रामपुर तालुक्यातील पळशी झाशी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती फार मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच प्रियंका राहुल मेटांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी उपसरपंच पंचफुलाबाई पवार ,ग्रामपंचायत सदस्य संगीता ताई चितोडे ,अमोल दामले, माजी सैनिक श्री मनोहर भाऊ बोरकर, श्री गजानन भाऊ वाघ, तलाठी रंगजळ साहेब, कृषी सहाय्यक सुरेश बोराडे, अंगणवाडी सेविका कल्पनाताई चितोडे, ज्योतीताई आमले ,अनिताताई मिसळकार ,उज्वलाताई बांगर, आशा सेविका संजीवनी ताई ठाकरे, मनीषाताई अवचार, समाजसेवक सुजित भाऊ बांगर, शिक्षक तांबडे सर, वावगे सर ,ग्रामपंचायत कर्मचारी सुधाकर भाऊ शिरसोले ,ज्ञानेश्वर भाऊ मारोडे, गणेश खरसणे, नरेंद्र रायकर, महादेव राठोड, राहुल मेटांगे, तसेच पळशी झाशी येथील गावातील गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button