खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भुसावळ खंडवा भुसावल ट्रेन च्या स्वागत आणि कायमस्वरूपी करून फेऱ्या वाढवण्याची प्रशांत बोरकर यांची मागणी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी विनोद तायडे

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय किसान संघटन रावेर रेल्वे प्रवासी मित्रांच्या खंडवा येथून भुसावल साठी लोकल मेमो ट्रेन सुरू झाल्याबद्दल रावेर रेल्वे प्रवासी मित्र कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे

सदर रेल्वे गाड्या ह्या अनेक वर्षापासून सुरू करण्याची मागणी रावेर रेल्वे प्रवासी मित्र भारतीय किसान संघटना चे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर, संजय चौधरी, सुभाष अकोले, डीडी वाणी, दिलीप पाटील सर आधी असंख्य कार्यकर्ते सातत्याने करीत होते
खंडवा बुरानपुर चे खासदार तसेच रेल्वेचे सर्व अधिकारी रेल्वेमंत्री यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला होता सदर गाडी हे होळीनिमित्त चार दिवसाने सुरू केली असली तरी तिला कायम स्वरूपी करण्यात यावी व तिच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या
सदर गाडी ही रावेर होऊन सकाळी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत होती त्यानुसार सदर गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात येऊन रावेर होऊन सकाळी सात आठ वाजता निघेल अशा पद्धतीने नियोजन करण्याची अपेक्षा श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button