राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने आज शेगाव विश्राम गृह येथे केंद्रीय राज्य मंत्री मा. ना. प्रतारावजी

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने आज शेगाव विश्राम गृह येथे केंद्रीय राज्य मंत्री मा. ना. प्रतारावजी जाधव साहेब यांना होणाऱ्या गणनेत ओबीसी चा समावेश करण्यात यावातसेच सुधारित राजपत्र काढण्यात यावे या बाबत निवेदन देण्यात आले.
जी.डी. रोकडेखामगाव
प्रतिनिधीशेगाव….
महाराष्ट्र राज्य सरकार च्या वतीने दिनांक 09,09,2025 रोजी अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वता मान्यता देण्यात आलेल्या एकूण 12 मागण्या संदर्भात अजून पर्यंत शासन निर्णय निर्गमित झाले नसून त्या संदर्भात पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मा. ना.आकाशदादा फुंडकर यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष सूरज बेलोकार जिल्हा कार्याध्यक्ष उमेश भाऊ इंगळे मेजर सुभाष भाऊ फेरंग जिल्हा सह संघटक गजाननभाऊ कर्हे शहर अध्यक्ष अमित भाऊ फुलारे शहर कार्याध्यक्ष शुभम टेंभे जुनेदभाई शाह यांच्या सह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते…



