बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

राष्ट्रीय आविष्कार अभियान राज्याबाहेर अभ्यास दौरा हैदराबाद साठी जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी येथील विद्यार्थी रवाना!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


तालुका प्रतिनिधी संग्रामपूर, 


रतन भगत. 


   सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी हे गाव जळगाव जामोद पासून सहा किलोमीटर अंतरावर असून हे गाव पूर्वीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावाजलेल् गाव आहे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आहे आणि याच वडशिंगी गावातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुला मुलींनी एन एम एम एस ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. याच कारणामुळे त्या नवी हे मुला मुलींचा राष्ट्रीय अविष्कार अभियान या अंतर्गत राजाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी या मुला-मुलींची निवड करण्यात आलेली आहे .त्यामुळे संपूर्ण  गावात पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .यामध्ये (1) गजानन विनोद बोचरे ( 2)समर्थ दीपक वडनेरकर 3)नैतिक प्रकाश मानकर (4)प्रकाश सदानंद राऊत (5 )आरुषी नितीन निमकर्डे (6)खुशी उमेश खिरोडकर( 7 )वैष्णवी एकनाथ कोकाटे ( 8) आतिश संतोष भगत ( 9 )दर्शन नितीन भगत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button