खानदेशजळगावा जिल्हापत्रकारमहाराष्ट्रसंपादकीय
मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादारीच्या बिरादारीच्या वतीने पत्रकार बांधवाचे पुष्पगुच्छ देऊन सत्का

आज मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादारीच्या वतीने पत्रकार बांधवाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले ह्यावेळी लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार विनायक वाडेकर सर,डॉ.मतीन शेख,पत्रकार राजेश पाटील सर,पत्रकार शरद बोदडे,पत्रकार मोहन मेढे,पत्रकार एम.के पाटिल सर,पत्रकार रवी भाऊ पवार,सकाळ वृत्तपत्राचे दीपक चौधरी, पत्रकार देवेंद्र काटे,पत्रकार निलेश मेढे,पत्रकार संजय वाडिले,स्टार न्यूज चे संपादक सचिन झनके, आदी उपस्थित होते, या वेळी सत्कार करताना मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,सुन्नी मणियार मस्जिद चे मुत्वल्ली कलीम मनियार,सुन्नी मणियार मस्जिद चे खजिनदार अहमद ठेकेदार, आदी उपस्थित होते.



