बुलढाणामनोरंजन

मंगेश भाऊ भारसाकळे यांचा भव्य नागरी सत्कार

पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव मिळून दिल्याबद्दल महाराष्ट्रभर संत तुकाराम महाराज यांची जयंती सर्वप्रथम सुरू केल्याबद्दल कुणबी समाज यांच्यासाठी असलेला शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी चा निधी मिळून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल हे सर्व सर्वोत्तम कामगिरी समाजासाठी व समाजातील इतर प्रवर्गासाठी केल्याबद्दल मंगेश भाऊ भारसाकळे व सौ अनिता मंगेश भारसाकडे सरफ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच सत्यपाल महाराज यांचे आजच्या बदलत्या युगाबद्दल तसेच तरुण पिढी यांना योग्य मार्गदर्शन यांचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रमाचा सोहळा अंतरज 11/12/2025 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी प्रतिष्ठित नागरिकांनी तरुणांनी वडीलधाऱ्या नी या समाज उपयोगी व समाज सुधारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती रहावे ही नम्र विनंती

प्रतिनिधी: ज्ञानेश्वर रावणकार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button