क्राईमगुन्हेगारीबुलढाणा

३ किलो गांजासह दीडलाखांचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव शहरात पोलिसांनी केलेल्या एक खळबळजनक अंमली पदार्थ विरोधी कारवाईत गांजाची मोठी खेप जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, “शेगावसारख्या धार्मिक व शांत शहरात गांजाची एवढी मोठी खेप कशी पोहोचली?” या प्रश्नाने नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:५३ ते ३:४४ वाजेच्या दरम्यान ही कारवाई शेगाव शहरातील जुने बसस्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. पोलिसांनी इब्राहीम शाह सरदार शाह (वय ४०, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) या संशयिताला रंगेहाथ पकडत त्याच्याकडून तब्बल १,४०,३१० रुपये किमतीचा अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कायमी अप. क्र. ५७०/२०२५, कलम ८(c), २०(b)(ii) (b) NDPS

Act 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी पोलीस निरीक्षक नितीन पाटील (पो.स्टे. शेगाव शहर) यांनी ही कारवाई केली.

माहिती, गुप्त पकड! रंगेहाथ गुप्त बातमीदाराकडून माहिती आणि पाटील सापळा यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मिळाल्यानंतर, आदेशानुसार पोलीस निरीक्षक १२ नितीन नेतृत्वाखालील तातडीने ठरलेल्या ठिकाणी संशयित रचला. सापळा इब्राहीम शाह गांजाची विक्री करण्यासाठी येताच पोलिसांनी वेढा घालून त्याला ताब्यात

गांजा -३ किलो ४०० (१०,००० प्रति १८,०००/-घेतले. झडती घेतली असता पुढील मुद्देमाल मिळून आलाः जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशीलः ग्रॅम किलो) होंडा शाईन मोटारसायकल (ΜΗ-28-ΑΕ-2759, काळी रंग) ३०,०००/-

काळी बॅग लावा मोबाईल (सिम क्र. 9665360880)-२,०००/–नगदी रक्कम छोट्या पाकिटे (रिकामी) एकूण मुद्देमालाची १००/-३१०/-पॉलीथिन -रु/-किंमत एवढी असल्याचे पोलिस १,४०,३१०/-रुपये सूत्रांनी सांगितले. पोलीस तपासात अनेक धागेदोरे प्राथमिक तपासानुसार आरोपी इब्राहीम शाह याचा अंमली पदार्थ

विक्रीच्या व्यवहाराशी सं असल्याचा अंदाज पोलिस वर्तविला आहे. तपास अधिक पो.उप. निरीक्षक कुणाल जा (मो. 9934387893) यां मार्गदर्शनाखाली पुढील तप माहिती काढण्यासाठी त्या सखोल चौकशी केली जात आ सुरू आहे. आरोपीकडून आण

NDPS कायद्यान कठोर कारवाई होणा या प्रकरणात NDPS A 1985 अंतर्गत गुन्हा दाख करण्यात आला आहे, जो अत गंभीर गुन्हा मानला जातो. अंम पदार्थ विक्री किंवा साठवण यासाठी आरोपीला दीर्घ मुदती शिक्षा व मोठा दंड होऊ शक शेगाव पोलिसांनी स्पष्ट केले व की, “अशा गुन्हेगारी प्रवृत्त शहरात स्थान दिले जाणार नाह

शहरात चर्चेचा वि धार्मिक व आध्यात्मिक ओट असलेल्या शेगाव शहरात NDPS कारवाई झाल नागरिक स्तंभित झाले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button