
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली ग्रामीण प्रतिनिधी
अरुणा खंडागळे
दिनांक :16/08/2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मध्ये सतत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यामुळे कपाशी पेरू इत्यादी पिकांची खूप मोठे नुकसान झालेले आहे.
त्या गावातील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतामध्ये यावर्षी त्यांनी पेरूची लागवण केली आहे व पीक सोयाबीन तूर इत्यादी पेरलेले आहे या वर्षी सतत पावसामुळे त्यांच्या पिकांची व झाडांचे खूप नुकसान झालेले आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिकांचे सर्वे करून गावातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकरात लवकर करून घ्यावे . व त्यांना सरकारकडून कोणतीही प्रकारची मदत मिळाली नाही असे त्यांनी सांगितले आहे तरी त्यांचे मत आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ✍️



