क्रिडाखानदेशजळगावा जिल्हा
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत 2025 परिणिती कळसकर सिल्वर मेडल मानकरी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
अजिंक्यपद स्पर्धा दि. ३१ जून ते दि. ३ जुलै पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे पार पडली.
जळगाव जिल्हा येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये परिणिती कळसकर यशस्वी कामगिरी.
तेरा वर्षा आतील गटात ४८ ते ५० किलो गटामध्ये रौप्य पदक पटकाविले.
यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



