कत्तलीसाठी जात असलेले १२ गोवंश, एक म्हैस पकडले : ६ जणांवर गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील कालखेड मनसगाव रोडवरील राधास्वामी सत्संग जवळ दोन बोलेरो पिक अप लोडिंग गाड्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने ११ गोवंश घेऊन आणारे वाहन ग्रामीण पोलिसानी पकडून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अजिज महेमुद्र सौदागर पो स्टे. शेगांव ग्रामीण यांनी फिर्याद दिली की, १४ जून रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान आरोपी दिलीपसींग रुपचंदीसंग राजपुत वय ३८ वर्ष रा खोलखेड ता. खामगाव, नामदेव संतप इंगळे व्य ७० वर्ष रा. कुंभेफळ
ता. खामगांव, शेख रियाजोद्दीन शेख निजामोद्दीन व्य ४९ वर्ष रा. माटरगांवता. शेगांव, विजयसिंग गोविंदसिंग राजपुत वद्य ३२ वर्ष रा खोलखेड ता. खामगाव, विरसिंग ज्योतीसिंग डाबेराय वय २४ वर्ष रा. नारखेड ता नांदुरा, गोविंद उत्तम इंगळे वय ३५ वर्ष रा. अवदा ता. शेगांव यांच्याकडून दोन बोलेरो पिकअप लोडिंग वाहनात एकुण लहाण मोले ११ गोवशीय जनावरे व १ म्हैस असे एकुण १२ जनावरे ही वाहनात जागा नसतांना कोबून भरून त्या जनावरांचे निर्दयतेने वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहन चालक व वाहनातील नमुद इसमानी गोवंशीय जनावर वाहतुकीचे परतानाबाबत
विचारपुरु केली असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. नमुद आरोपी यानी संगनमत करुनत्याचेताब्यातील नमुद वाहनामध्ये वरील गोवंशीय जनावरांना अकारण पिडा किंवा यातना होतील, अशा कुरतेने वाहतात. कोंबुन बांधुन जनावराची कत्तल करण्याच्या उददेशाने व त्यांची चारापाण्याची व्यवस्था न करता बेकायदेशीर त्याचे वाहनामध्ये घेवुन जात असताना मिळुन आले. त्यामध्ये एक लाल रंगाचा बैल वय अंदाजे ८ वर्ष, किंमत ४०,०००/-रुपये, एक लाल धामण्या रंगाचा बैल वय अंदारे वर्ष किंमत ४०,०००/-रुपये, एक लाल रंगाचा गोन्हा वय अंदाजे तय ६
वर्ष किंमत ३०,०००/-रुपये, एक लाल रंगाचा गोन्हा वय अंदाजे ५ वर्ष, किंमत २०,०००/-रुपये, एक लाल रंगाचा गोहा वय अंदाजे ५ किंमत २०,०००/-रुपये, लाल रंगाचा गोच्हा वय अंदाजे ५ वर्षकिंमत २५,०००/-रापये, एककाळया पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेला गोहावय अंदाजे ४ वर्ष किंमत २०,०००, एक धामण्या भुरकट रंगाचा बैल क्य अंदाजे ७ वर्ष किंमत ५०,०००/-रुपये, एक लाल रंगाचा बैल वय अंदाजे ८ वर्ष किंमत ५०,०००/-रुपये, एकधागण्या रंगाचा गोहा वय अंदाजे ३ वर्ष किंमत ३०,०००/- रुपये, एक पांढच्या रंगाचा बैल वय अंदाजे ६ वर्ष किंमत २५,००० रुपये, एक
काळया रंगाची मौस वय अंदाजे ८ वर्ष किंमत ७५,०००/- रुपये, वाहन क्त. KH-२८- B ८३६.३ बोलेरा पिकअप लोडीग किंमत ५,००,०००/- रुपये, वाहण क्रमांक MH २८ BB ८०५२ बोलेरो पिकअप लोडीग किंमत ५.५०,०००/-रुपये असा एकुण १४,८५,०००/-रुपये चा मुददेमाल मिळून आला असून उपरोक्त सहा आरोपीवर कलम ५ (अ),९, प्राणी सरंक्षण अधि. सहकल ११(१) () (g) (d) (C) भारताचा प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधि १९६०, सहकलम ३(५) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल केला आहे.



