Uncategorized

जळगांव जिल्हयातील पाळधी गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातील दंगलखोरावर तत्काळ कारवाई करुन नुकसानग्रस्ताना त्वरित भरपाई द्यावी…मानव अधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटना मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार यांना निवेदाद्वारे मांगणी करण्यात आली…

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सविस्तर वृत असे की,जळगांव जिल्हयातील पाळधी या गावात दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री काही राजकीय वेक्तीचे हस्तकांनी किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला त्यात व्यापारी लोकांचे जवळपास 21 दुकानांमध्ये लूटमार करून दुकान पेटवून देण्यात आले त्यात दुकाणाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.व सदर प्रकणातील सर्व CCTV फुटेज व व्हिडिओ पाहून सर्व दोषींना व समाजा विरोधी घोषणा देणाऱ्या दंगलखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी व आगीत जाळून नष्ट झालेल्या दुकानाचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापारी दुकनदारांना तत्काल आर्थिक मदत देण्यात यावी.या वेळी संघटनेचेतालुका अध्यक्ष मोहन मेढे, तालुका सचिव हकीम आर चौधरी, कार्याध्यक्ष बी. डी गवई, अध्यक्ष चांगदेवकर गुरुजी,महिला संघटक सौ. भारती मॅडम, सह सचिव धनजय सापधरे,पंकज वंजारी,प्रा.आर.जी लोखंडे,प्रमोद सोंदडे अदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button